Happy Birthday Aai, Mother in Marathi: इथे तुम्हाला आईसाठी वाढदिवसाचा शुभेच्छा संदेश मिळणार आहेत. जर तुमचा आईचा किंवा मित्राच्या आईचे वाढदिवस असेल तर तिला एक सुंदर वाक्य बोलून वाढदिवसाचा शुभेच्छा द्या. मित्रांनो आई साठी वाढदिवसाचा शुभेच्छा खाली दिलेल्या आहेत.
- “आई म्हणजे मायेचा पाझर, आईची माया एक आनंदाचा सागर, आई म्हणजे घराचा आधार, आईविना ते गजबजलेलं घरचं निराधार, आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!”
- “प्रत्येक जन्मात मला तू आईच्या रुपात मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..”
- “आई तुला चांगले आरोग्य, सुख आणि दीर्घायुष्य लाभो, एवढीच ईश्वराकडे प्रार्थना! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!”
- “प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखीच आई द्यावी ही परमेश्वरास प्रार्थना आईसाहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!”
- “आई तुझा हात असाच माझ्या डोक्यावर राहू दे तर एकेदिवशी मी हे सगळं जग जिंकेन आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..”
Happy Birthday Aai Wishes in Marathi
आई म्हणजे घरातील लक्ष्मीबाई असते, आईं आपल्यासाठी खूप कष्ट करते त्यामुळे जर आई चा वाढदिवस असेल तर तिला एक दिवस आपण खूप चांगल्या शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि त्याबरोबरच आईचा वाढदिवस सुद्धा साजरा करावा. तर आई साठी सोसिअल मेडिया वरती स्टेटस ठेवण्यासाठी वाढदिवसाचे संदेश खाली दिलेली आहेत.
- “जगात देव आहे की नाही माहीत नाही, माझ्या या छोट्याशा जगात माझी आईच माझी दैवत आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!”
- “आई, तू ज्या प्रकारे प्रत्येक प्रसंगाला हसतमुखाने सामोरे जाते, ती माझ्यासाठी प्रेरणा आहे, नेहमी हसत राहा आई, वाढदिवसाच्या शुभेच्छा.”
- “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई प्रत्येक जन्मी परमेश्वराने मला आई तुझ्या पोटी जन्म मिळावा अशी देवा चरणी माझी प्रार्थना!”
- “जगासाठी तू एक व्यक्ती आहेस, पण माझ्यासाठी तू माझं जग आहेस आई, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!”
- “माझ्या यशाचे सर्वात मोठे रहस्य माझी आई आहे. धन्यवाद आई नेहमी मला पाठिंबा दिल्याबद्दल. जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!”
आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आईचा वाढदिवस हा वर्षातून एकदा साजरा करतो त्यामुळे त्यादिवसी आपण जेवढी आनंद ठेवता येईल तेवढ आईला आनंदित ठेवा. आई वडील हे आपल्यासाठी खूप महत्वाची माणस आहेत त्यांच्या साठी आपण जेवढे केल तेवढ कमीत असते त्यामुळे तुम्ही सुद्धा आईला चांगल्या पद्धतीने वाढदिवसाचा शुभेच्छा द्या.
- “स्वत: उन्हाचे चटके सोसून मला सावलीत ठेवणाऱ्या माझ्या Aai ला वाढदिवसाच्या शुभेच्छा!”
- “आयुष्याच्या वाटेवर अनेकांचे चेहरे बदलताना पाहिले प्रत्येक वेळी मी आईला माझ्यावर प्रेम करताना पाहिले वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Aai!”
- “जी माझ्या मनातील गोष्टी न बोलता समजू शकतो, ती माझी प्रिय आई आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई!”
- “जगातली सारी सुखं तुझ्या पायाशी लोळू देत, तुझ्या असण्याने माझे जग कायम बहरलेले असू देत आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!”
- “सारे जग मला विसरेल, पण आईचे प्रेम मला कधीच विसरणार नाही. वाढदिवसाच्या शुभेच्छा आई.”
Happy Birthday Wishes for Mother In Marathi
आईचा वाढदिवस आला असेल तर नवीन नवीन वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा खाली पहा. आई आपल्याला लहान पासून तर मोठे होतो तो पर्यंत कधी वाईट बोलत नाही आणि ती कधी वाईट संधी मध्ये नेणार नाही असी आपली आई आहे तर आई साठी तुम्ही सुद्धा खूप काही चांगल केल पाहिजे. आई बाबा घरचे मुख्य असतात आणि ते आपल्यावर जीव लावतात.
- “माझ्या आयुष्यातील प्रत्येक नातं खास आहे, पण आई तुझं माझ्याशी जे नातं आहे ते मी शब्दात वर्णन करू शकत नाही. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई!”
- “जो व्यक्ती आपल्या आईची पूजा करतो त्याची पूजा संपूर्ण विश्व करते वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई!”
- “या धावपळीच्या जीवनात जर कुठे आराम असेल तर ते तुझ्या चरणी आहे आई. देव तुम्हाला दीर्घायुष्य देवो. वाढदिवसाच्या शुभेच्छा आई.?”
- “तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तू या जगातील सर्वोत्तम आई आहेस, आणि मी तुला माझी आई म्हणून मिळाल्याबद्दल मला आनंद झाला!”
- “माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, मी कधीही शब्दात व्यक्त करू शकत नाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”
Happy Birthday Mom In Marathi
आई आपल्याला चांगले गुण शिकवते आणि आईचे गुण कधी वाईट नसतात. आई हि घरातील सर्व काही सांभाळते आणि आपल्या मुला मुलींसाठी खूप मेहनत करते जेणेकरून त्यांना पुढे अडचणी येणार नाहीत याचा विचार करते. जर आज आई चा वाढदिवस असेल तर तिला खरच खूप आनंदित ठेवा कारण आई कधी तुम्हाला काही बोलणार नाही तुम्हालाच आईसाठी करायचे आहे. आईचा वाढदिवसाचा दिवसी हे संदेश स्टेटस ला ठेवा.
- “जगासाठी तू एक व्यक्ती आहेस, पण माझ्यासाठी तू माझं जग आहेस आई, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!”
- “मला एक जवाबदार व्यक्ती बनवल्याबद्दल तुझे अनेक धन्यवाद आई तुला वाढदिवसाच्या”
- “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई तू माझ्यासाठी जे काही केले त्याबद्दल धन्यवाद मी माझ्या आयुष्यात कायमच तुमचे आभारी आहे!”
- “प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखीच आई द्यावी ही परमेश्वरास प्रार्थना आईसाहेबांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा.”
- “आई, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!! मला आशा आहे की, तुझा हा वाढदिवसाचा विशेष दिवसप्रेम आणि हार्दिक शुभेच्छांनी भरलेला असेल!”