नमस्कार, सर्वांचे हैप्पी बर्थडे विश या संकेतस्थळावर स्वागत आहे, या वेबसाईट वरती आम्ही वाढदिवसाचा शुभेच्छा संदेश तुमचा बद्दल माहिती लिहतो. हे वाढदिवस आम्ही आई बाबांसाठी, मित्र मैत्रीण, भाऊ बहिण आणी इतर नातेवाईकांसाठी लिहतो. या संकेतस्थळावर कोणतीही हानिकारक माहिती टाकली जात नाही.
उद्देश
happybdaywish.com या वेबसाईट चा उद्देश एकच आहे ज्या व्यक्तींना हैप्पी बर्थडे संदेश शुभेच्छा पाहिजेत त्यांचा पर्यंत हे शुभेच्छा पोहचवल्या जातात. या वेबसाईट मध्ये तुम्हला नवीन नवीन वाढदिवसाला देण्यासाठी शुभेच्छा दिल्या जातील.
या संकेतस्थळ वरून कोणाला कोणतीही नुकसान पोहचवली जात नाही, हि वेबसाईट फक्त लोकांना मदत मिळावी त्यासाठी बनवली जात आहे आणि या वेबसाईट मध्ये माहिती टाकण्याआधी तपासली जाते नंतर वेबसाईट मध्ये टाकली जाते. जर कोणत्याही व्यक्तींना काही अडचणी आल्यावर तुम्ही आमचा सोबत संपर्क करू शकता.
आमचा सोबत संपर्क करण्यासाठी आम्ही खाली इमेल दिलेले आहे इमेल आयडी ने तुम्ही आमचा पर्यंत अडचणी पोहचावा आम्ही ते लवकरात लवकर अडचणी दूर करू.
इमेल आयडी: varliroast@gmail.com.