आपल्या बाबाचा वाढदिवस असेल तर तुम्ही सर्वात चांगल्या वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा द्यायचा आहेत. आज तुमचा बाबांसाठी आम्ही बाबांना वाढदिवसाचा देण्यासाठी शुभेच्छा संदेश या लेखातून घेऊन आलेलो आहेत. तुम्हाला सुद्धा बाबांसाठी वाढदिवसाचा शुभेच्छा पाहिजे असल्यास खाली तपासून घ्या. इथे तुम्हाला भरपूर प्रमाणात शुभेच्छा संदेश देण्यात आलेले आहेत.
बाबांचा वाढदिवस असेल तर बाबांसाठी तो दिवस खूप खास प्रकारचा बनवा जेणेकरून बाबांना आयुष्य भर आठवण राहील. बाबांचा वाढदिवसाचा दिसवी तुम्ही बाबांसाठी चांगल्या शुभेच्छा देऊन एक काही तरी छोटासा गिफ्ट्स सुद्धा द्या. बाबांचा वाढदिवसाला केक कापायचा आहे आणि बाबांचा त्या दिवसी आराम करायला सांगायच आहे.

Happy Birthday Papa Wishes In Marathi
बाबा हे घरचे खूप खास व्यक्ती असतात बाबांमुळे आपल घर चांगल्या पद्धतीने चालते बाबा हे घरातले मुख्य सदस्य असतात जे बाबा बोलतात तसाच आपल्याला करावे लागते कारण बाबा कधी काही वाईट आपल्याला करायला सांगणार नाहीत. असा आपल्या प्रिय बाबाला वाढदिवसासाठी खूप खूप शुभेच्छा द्यायचा आहेत. तर बाबांसाठी तुम्हाला खाली नवीन शुभेच्छा पाहायला मिळणार आहेत जे शुभेच्छा संदेश अडणार ते बाबांसाठी वापरा आणि बाबांचा वाढदिवस खूप सुंदर साजरा करा.
1. “माझे पहिले शिक्षक, अखंड प्रेरणास्थान आणि प्रिय मित्र असणाऱ्या महान वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”
2. “मी तर माझ्या आनंदात असते पण माझ्या चेहऱ्यावरील हास्य पाहून कोणीतरी स्वतःचे दुःख विसरतात ती व्यक्ती म्हणजे माझे वडील आहेत. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.”
3. “स्वप्ने माझी होती पण पूर्ण ते करत होते, ते माझे पप्पा होते जे माझे लाड आनंदाने पुरवत होते. हॅप्पी बर्थडे माय डिअर पप्पा.”
4. “बाबा तुम्ही माझे वडील असण्यासोबतच एक चांगले मित्रही आहात…बाबांना वाढदिव साच्या शुभेच्छा.”
5. “जर आई धरणी आहे तर वडील गगन आणि मी त्या गगनात उडणारा मुक्त पक्षी वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”
बाबांसाठी वाढदिवसाचा शुभेच्छा संदेश
बाबांच्या वाढदिवसाला आपण सर्वात आधी हैप्पी बर्थडे शुभेच्छा द्यायला पाहिजे कारण बाबा हे आपल्यासाठी खूप महत्वाचे असतात. बाबा म्हणजे घराचे आधार आहेत, बाबा हे घरचे मुख्य असतात बाबांमुळे घर हे चांगल वाटते तर असा बाबांसाठी आपण वाढदिवस चांगल्या पद्धतीने साजरा करायचा आहे. बाबांना वाढदिवसाचा शुभेच्छा देण्यासाठी संदेश खाली पहा.
1. “आ्ई वडिलांपेक्षा मोठा देव कोणी नाही आणि त्यांचे ऋण फेडता येईल एवढा धनवान मी नाही. पप्पा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”
2. “मला खात्री आहे बाबा, तुमच्या पेक्षा श्रेष्ठ वडील या जगात असूच शकत नाही. मला जगण्याचे मूल्य शिकवणाऱ्या माझ्या प्रिय बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”
3. “माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि मनाने निर्मळ माणसाला अर्थात बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”
4. “आयुष्यात नेहमीच मला योग्य मार्ग दाखविल्याबद्दल मी कृतज्ञ आहे बाबा. याची जाणीव करून देण्यासारखे दुसरे काहीच असू शकत नाही. वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!”
5. “माझी वाईट वागणूक तुम्ही सहन करत सतत माझ्या पाठीशी उभे राहिलात माझे आयुष्य सुखी, समाधानी आणि सुंदर बनवल्याबद्दल बाबा तुमचे खूप खूप आभार वाढदिवसाच्या शुभेच्छा.”
Happy Birthday Baba Wish in Marathi
बाबा हे आपल्याला खूप काही शिकवतात, बाबांमुळे आपण घर कस चालवायच हे सुद्धा शिकून घेत असतो बाबाचे कष्ट आपल्याला माहितच असतात कारण आपण लहान पासून बाबा सोबतच मोठे होतो त्यामुळे बाबा किती मेहनत करतात हे आपल्याला सुद्धा दिसून येते, त्यामुळे एक दिवस तरी बाबांना खुशीत ठेवायचा प्रयत्न करायचा आहे त्यामुळे बाबांचा वाढदिवस हा खूप चांगला दिवस आहे ह्या दिवसी बाबांना जेवढ खुस ठेवता येईल तेवढ खुस ठेवायचा प्रयत्न करायचं आहे. बाबा कधी आपल्या कडून काही स्वतःहून मागणार नाहीत तरी सुद्धा आपण बाबांचा वाढदिवसाला जे करता येते ते करा.
1. “जेव्हा कोणाचाही माझ्यावर विश्वास नव्हता तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद बाबा तुमच्या पाठिंब्याची मला नेहमीच गरज आहे हॅप्पी बर्थडे बाबा.”
2. “तुमचा नुसता खांद्यावरील हात असल्याने मला कोणत्याही संकटांशी सामना करण्याची प्रेरणा मिळते बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”
3. “जेव्हा देवाने तुम्हाला माझे वडील म्हणून निवडले तेव्हा सर्वशक्तिमान देवाने माझे जीवन आशीर्वादाने भारून टाकले. तुम्हाला चांगले आणि निरोगी आयुष्य मिळावे हीच सदिच्छा! पप्पा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”
4. “बाबा, तुम्ही आहात म्हणून मी भाग्यवान आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा! तुम्ही नेहमी माझ्या पाठीशी राहा.”
5. “माझी सर्व स्वप्ने पूर्ण होण्यात माझ्या आई-वडिलांचा सर्वात मोठा हात आहे ते सदैव माझ्या पाठीशी उभे आहेत, बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.”
6. “जिथे जिथे गरज होती मला तेथे तेथे येऊन तुम्ही माझा हात धरला माझ्या गोड वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”
Birthday Wishes for Dad in Marathi
बाबांनाच आपण वडील सुद्धा म्हणतो, जर तुमचा वडिलांचा वाढदिवस असेल तर वडिलांना खूप साऱ्या चांगल्या शुभेच्छा द्या आणि वडिलांचा एक चांगला फोटो तुमचा whatsapp स्टेटस ला लावा आहे सगळ्यांना कळवू द्या कि आज तुमचा बाबांचा वाढदिवस आहे. तुमचा स्टेटस पाहून बाबांना सुद्धा चांगल वाटेल त्यामुळे ह्या लहान लहान गोष्टी मुळेच त्यांना खुशी मिळते. आई बाबा हे आपल्यासाठी देवासारखे असतात आई बाबांमुळे आपण कधी राहू शकत नाही, त्या दोघांनी आपल्यासाठी खूप मेहनत केली आहे. वडिलांना तुम्हाला देण्यासाठी काही नसेल तरी वाढदिवसाचा दिवसी एक सुंदर संदेश म्हणून शुभेच्छा द्या.
1. “तुमचा वाढदिवस ख़ास आहे, कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात.. या सुखी आणि समृद्ध परिवाराचा तुम्हीच तर खरा मान आहात.. बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!”
2. “प्रत्येक वेळेस मी खाली पडल्यावर उचलतो, माझा बाबा माझा वर खूप प्रेम करतो … हैप्पी बर्थडे बाबा.”
3. “ज्यांनी मला बोट धरून चालायला शिकवले. अश्या माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”
4. “माझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती आणि माझा मान आहेत माझे पप्पा. मला नेहमी हिम्मत देणारे माझा अभिमान आहेत माझे पप्पा..! पप्पांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.”
5. “मी तर माझ्या आनंदात असते पण माझ्या चेहऱ्यावरील हास्य पाहून कोणीतरी स्वतःचे दुःख विसरतात ती व्यक्ती म्हणजे माझे वडील आहेत. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.”
Happy Birthday Wish for My Father
वाढदिवस हा वर्षातून एकदा येतो त्या दिवसी आपण खूप आनंदात असतो परंतु जर बाबांचा वाढदिवस असते तरी बाबा खुस नसतात, त्यामुळे त्यांचा वाढदिवस चांगला बनवण्यासाठी आपण खूप प्रयत्न करायचा आहे. जर आपण प्रयत्न केले तर ते पाहून बाबा सुद्धा खुस होतात त्यामुळे एक दिवस बाबांची सेवा करा बाबांचा वाढदिवस सुंदर बनवा आणि सर्व घर परिवार मिळून बाबांसाठी केक कापा आणि बाबांचा वाढदिवस आनंदाने साजरा करा. बाबांचा चेहऱ्यावर खुसी बघून तुम्हाला सुद्धा आनंद होईल.
1. “आज मी जिथे उभा आहे, आज मी जे काही साध्य केले आहे त्यामागे सर्वात मोठा हात माझ्या वडिलांचा आहे. बाबा असेच नेहमी माझ्या पाठीशी राहा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.”
2. “तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात आणि तुम्ही दिलेल्या शिक्षणामुळे मला आज एक यशस्वी व्यक्ती बनण्यास मदत झाली आहे. जेव्हा जेव्हा मी अडखळलो तेव्हा तू पुढे जाऊन माझी काळजी घेतलीस.”
3. “मी कधी माझा रस्ता चुकलो तर ! तर मला पुन्हा मार्ग दाखवा बाबा !! मला प्रत्येक टप्प्यावर तुमची गरज भासेल ! तुमच्यापेक्षा माझ्यावर प्रेम करणारा दुसरा कोणी नाही !!”
4. “वडील त्यांचे सर्व कर्तव्य करतात, आयुष्यभर असं कोणतं कर्ज फेडतात कळत नाही, आपल्या प्रिय मुलांच्या एका आनंदासाठी, तुम्ही तुमच्या आयुष्यातील आनंदही विसरता.”
5. “तुम्हाला चांगले आरोग्य, सुख समृद्धि आणि दीर्घायुष्य लाभो हीच आम्हा मुलांची प्रार्थना:!! वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छ बाबा या जन्मदिनी दिर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा…”